Domaining.in blog
First Time in India CareerSeva.Com presents Career Path Finder Charts & Info-Graphics Display Charts for Schools / Colleges & Coaching Classes. Check out detailed explainer video. For details contact - 9822502969 / 9970857007.

CareerSeva.Com

A 2 Z Career Guidance & Planning Made Super Easy!

विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्सचा सर्वात प्रभावी आणि उपयुक्त मार्ग! शाळा / कॉलेजेस / कोचिंग क्लासेस करीता करिअरसेवा. कॉम निर्मित करिअर पाथ फाईंडर चार्ट्स आणि इन्फो ग्राफिक्स चार्ट्स उपलब्ध आहेत. क्लायंट लोगो सह कस्टमाइझेशन करून मिळेल.
करिअरसेवा.कॉम निर्मित करिअर पाथ फाइंडर चार्टच्या यशानंतर घेऊन येत आहोत शाळा / कॉलेजेस साठी अभिनव असे इन्फोग्राफिक चार्ट्स सिरीज हे डिस्प्ले चार्ट्स आपल्या कॅम्पस मध्ये विद्यार्थी /पालक प्रबोधनाचे काम वर्षाचे ३६५ दिवस करतील अशा पद्धतीने तंज्ञामार्फत डिजाईन केले आहेत. या सिरीज मध्ये आपल्याला उपलब्ध चार्ट्स आहेत -

  • 21 Healthy LifeStyle Tips for Students
  • 21 Qualities of Ideal Student
  • 40 Top Study Skills Tips
  • Stress Management for Students
  • Time Management for Students
  • Money Management for Students
  • 10 Top Soft Skills Improvement Tips
  • How to become Employable / Job Ready?
  • Getting Ready for an Interview
  • How to Write Professional CV / Resume ?
Total Career Path Finder Charts - 13
Total Info-graphic Charts - 10
Available with or without Standee
क्लायंट लोगो / संपर्क क्रमांकासह चार्ट कस्टमाइझेशन करून मिळेल.

अधिक माहिती साठी संपर्क -
9822502969 / 9970857007
Concept & Copyright Owned by - Sfurti Media Production, Pune