Domaining.in blog
Career - Frequently Asked Questions

CareerSeva.Com

A 2 Z Career Guidance & Planning Made Super Easy!

आय टी आय करताना इलेक्ट्रिशियन, पाईप फिटर , वेल्डर, मेकॅनिक , मशिनिस्ट , प्लम्बर , शीट मेटल वर्कर, ऑटो मेकॅनिक ,इलेक्ट्रिशिअन , कार्पेंटर ,कॉम्प्युटर हार्डवेअर, कॉम्प्युटर ऑपरेटर,कॉम्प्युटर  प्रोग्रामिंग असिस्टंट ,डेटा एंट्री ऑपरेटर, ड्राफ्ट्समन, पेंटर, इंटिरिअर डिझाईनर ,डिझेल मेकॅनिक , नेटवर्क टेक्निशियन, आर्किटेक्चरल असिस्टंट, डिजिटल फोटोग्राफर , ड्रेस मेकिंग, सोलर टेक्निशियन, सर्व्हेयर , टूल अँड डाय मेकर, टर्नर आदी असंख्य ट्रेड्स उपलब्ध असतात.  

प्रा. विजय नवले 
करिअर तज्ज्ञ , पुणे 
9822502969 करिअरचा निर्णय घेताना अनेकजण भांबावून गेलेले असतात. त्यामुळे समोर येणाऱ्या प्रत्येकाला ते मी काय करू, कोणत्या ठिकाणी प्रवेश घेऊ, मला हे जमेल का अशा अर्थांचे  प्रश्न विचारत असतात. या प्रश्नांच्या उत्तरांचे या लोकांनी दिलेले प्रकार इतके वेगवेगळे असतात कि प्रश्न विचारणारा विद्यार्थी किंवा पालक अधिकच संभ्रमावस्थेत जातो. मुळात आजूबाजूला असलेल्या प्रत्येकाला विचारून निर्णय घ्यावा हा इतका किरकोळ विषय नाही. करिअर ची निवड हा मुद्दा भयंकर गोंधळाचा आणि कन्फ्युजन चा करूच नये. कुणाचे ऐकायचे यामध्ये काही घटक आहेत, ते म्हणजे स्वतः आपण, आपले पालक, आपल्याला ओळखणारे आपले एखादे  शिक्षक, आपले सदिच्छा असलेले आणि माहितगार असलेले जवळचे स्नेही, आणि अगदीच गरज पडली तर करिअर मार्गदर्शक. आपण आपल्या स्वतः ला चांगलेच ओळखत असतो. आपला आतला  आवाज ऐकणे महत्वाचा आहे.  आपलया  आई वडीलांना  आपल्याला काय येते आणि काय येत नाही ते माहित असते. त्यांना कदाचित करिअर्स मधील काही बाबी माहिती नसतील पण त्यांच्या आयष्यातील अनुभव हे तुमच्या दृष्टीने महत्वाचे असतात. आपल्या शिक्षकांना आपली शैक्षणिक प्रगती माहिती असते आणि कदाचित त्यांनी पाहिलेल्या विविध अनुभवांमधून त्यांना  काही करिअर्स चा अंदाज असतो. आपल्या जवळचे जे करिअर विषयातील माहिती ठेवून आहेत त्यांना त्यातील बारकावे माहिती असतील. त्यांचे ज्ञान आपल्याला उपयुक्त ठरू शकते.  तरीही , शक्यतो हा विषय फार चर्चा करून गिचका करण्याचा नाही, हे लक्षात ठेवावे. सल्ला देणारे नकारात्मक विचारांचे नकोत. सल्लागार खोटे बोलणारे नकोत. शक्यतो आपल्या वर्गातील समवयस्क मित्रांच्या चर्चांमुळे आकर्षित होऊन कसलेही टोकाचे निर्णय घेऊ नका, कारण आपल्या वर्गातल्या मित्रांना आपल्या  एवढेच माहिती असते. अनेकदा ती माहित चुकीची असू शकते. त्यामुळे मित्रमंडळींशी चर्चा करून करिअर निर्णय घेणे हे दहावी बारावीत टाळावे. पुढच्या टप्प्यांवर चालेल, पण लहान वयातील आपले मित्र आपल्या एवढेच अनभिज्ञ असतात.तो सायन्स ला चालला, म्हणून मी जातो, असे म्हणणे दरवेळी बरोबर येईल, असे नाही.  त्यामुळे मित्रांच्या जास्त सल्ल्याचा विचार करू नये,पण एखादा मित्र जर चाणाक्ष असेल , माहितगार असेल तर त्याचा सल्ला विचारात घ्यायला हरकत नाही. आपण स्वतः बऱ्यापैकी आपल्या आवडी निवडी आणि क्षमतांवर ठाम असू तर मात्र स्वतः चे निर्णय बरोबर येऊ शकतात. अर्थात आपण ठरवू ती पूर्वदिशा असे नको. वडिलधाऱ्यांशी आणि अनुभवी लोकांशी सल्लामसलत करणे, शहाणपणाचे ठरेल.आणि अगदीच काहीच सुधारत नाहीये अशा परिस्थितीत संबंधित कार्यक्षेत्रातील अनुभवी व्यक्तीशी चर्चा करायला हरकत नाही. यातून निर्णय सहजपणे झाला तर छानच, पण अजून गोंधळ वाढला तर ऐकावे जणांचे आणि करावे मनाचे हे सूत्र चालू शकते. फक्त हा निर्णय आत्मविश्वासपूर्वक घेतलेला असावा आणि चांगल्या वाईटाचा संपूर्ण विचार करून घेतलेला असावा.

प्रा. विजय नवले 
करिअर तज्ज्ञ , पुणे 
9822502969

 अ ) मुख्य परीक्षेचे टप्पे - महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा अंतर्गत प्रामुख्याने चार संवर्ग येतात. सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक , दुय्यम निबंधक (श्रेणी - १)/ मुद्रांक निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक हे ते चार संवर्ग आहेत. सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक , दुय्यम निबंधक (श्रेणी - १)/ मुद्रांक निरीक्षक  यांच्या मुख्य परीक्षेमध्ये फक्त लेखी परीक्षा आहे. मात्र पोलीस उपनिरीक्षक या संवर्गाच्या मुख्य परीक्षेमध्ये लेखी परीक्षेसोबतच शारीरिक चाचणी आणि मुलाखत देखील आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा अंतर्गत असलेल्या उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि तांत्रिक सहायक या संवर्गांसाठी मुख्य परीक्षेमध्ये फक्त लेखी परीक्षा आहे. मात्र कर सहायक आणि लिपिक टंकलेखक या संवर्गांच्या मुख्य परीक्षेमध्ये लेखी परीक्षेसोबतच टंकलेखन कौशल्य चाचणी देखील समाविष्ट करण्यात आलेली आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षक या संवर्गाच्या मुख्य परीक्षेमध्ये फक्त लेखी परीक्षा आहे.

ब )लेखी परीक्षेचे स्वरूप - महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा च्या मुख्य परीक्षेतील लेखी परीक्षेमध्ये दोन पेपर असतात.  पहिल्या पेपर मध्ये मराठी आणि इंग्लिश हे दोन विषय असतात. मराठी विषयाचा  स्तर बारावी पर्यंतचा असतो तर इंग्लिश चा स्तर पदवीपर्यंतचा असतो. दुसरा पेपर सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी असतो. हे दोन्ही पेपर्स प्रत्येकी एक तास कालावधीचे असतात, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. दोन्ही  पेपर प्रत्येकी १०० प्रश्नांचे आणि प्रत्येकी २०० गुणांचे असतात. थोडक्यात दोन्ही पेपर्सचे  मिळून ४०० गुण  असतात.

महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा च्या लेखी  मुख्य परीक्षेचे स्वरूप देखील वरिलप्रमाणेच आहे.

सहायक मोटार वाहन निरीक्षक या संवर्गाच्या  लेखी  मुख्य परीक्षेमध्ये यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी या विषयांवरील पेपर असतो. या पेपरमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी १५० प्रश्न असून त्यासाठी ३०० गुण असतात. परीक्षेचा कालावधी दीड तास असतो.  ही परीक्षा इंग्रजी माध्यमातून असून पदविका अभ्यासक्रमाचा  दर्जा असतो.

प्रा. विजय नवले 
करिअर तज्ज्ञ , पुणे 
9822502969महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या परीक्षेसाठी वयाची किमान अट १९ वर्षे आहे. या परीक्षेसाठी वयाची कमाल अट ओपन कॅटेगरी साठी ३८ वर्षे असून बाकी सर्व संवर्ग म्हणजे मागासवर्गीय, अनाथ, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक या सर्वांसाठी कमाल वयोमर्यादा आहे ४३ वर्षे. परंतु दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी आहे.

प्रा. विजय नवले 
करिअर तज्ज्ञ , पुणे 
9822502969

 मशीन लर्निंग, फंडामेंटल्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स , क्लाउड कम्प्युटिंग , ए आय सिस्टिम्स, सिमँटिक वेब हे कोर्सेस ए आय मधील करिअर साठी उपयुक्त असतात. त्याचसोबत नेटवर्क ऍनालिसिस , रोबोट नेव्हिगेशन , सेन्सर ऑफ रोबोटिक्स हे कोर्सेस देखील ए आय संबंधित आहेत. काही विद्यार्थी कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्स , ह्युमन लँग्वेज टेक्नॉलॉजी , व्हिजन इन ह्युमॅन्स अँड रोबोट्स असे कोर्सेस कोर्सेस करून सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये दाखल होऊन संबंधित काम करू शकतात.

प्रा. विजय नवले 
करिअर तज्ज्ञ , पुणे 
9822502969पी डब्लू डी , स्टेट हौसिंग बोर्ड , शहर विकास विभाग यांठिकाणी आर्किटेक्चर पदवीधर नोकरीसाठी पात्र ठरू शकतो. त्याचसोबत नॅशनल बिल्डिंग ऑर्गनायझेशन , आर्किऑलॉजिकल डिपार्टमेंट , हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड या आस्थापनांमध्ये सुद्धा आर्किटेक्चर काम करू शकतात. भारतीय रेल्वे या मोठ्या शासकीय रचनेत सुद्धा आर्किटेक्चर्स ची गरज असते. प्रत्येक राज्याच्या पब्लिक सर्व्हिस कमिशन  मध्ये त्याचप्रमाणे संरक्षण दलामध्ये देखील बॅचलर ऑफ आर्किटेक्चर ची वर्णी लागू शकते.

प्रा. विजय नवले 
करिअर तज्ज्ञ , पुणे 
9822502969पत्रकारितेमधील उत्तम करिअर साठी वाचन, लेखन, श्रवण आणि गरज असल्यास वक्तृत्व  ही कौशल्ये महत्वाची आहेत. पत्रकाराकडे  उत्तम निरीक्षण असणे गरजेचे आहे. समाजात घडणाऱ्या गोष्टींचा सातत्याने अभ्यास त्याने करणे आवश्यक आहे. एखादी घटना मोजक्या शब्दात मांडता आली पाहिजे. कोणत्या गोष्टीची बातमी होऊ शकते हे त्याला कळले पाहिजे.  बातमी तयार करणे हे एक कौशल्य आहे. त्यासाठी  जनसंपर्क असणे, समाजाचा अभ्यास असणे, जनभावना वाचता येणे, मतितार्थ काढता येणे, हेदेखील त्याचे कौशल्य आहे. प्रवास करता येणे, लोकांशी बोलणे हे नित्याचेच काम असते.  विविध घटनांचे विश्लेषण करता येणे त्याला जमले पाहिजे. संबंधितांना नेमके प्रश्न विचारता  येणे, कुणी बोलत असताना नीटपणे संदर्भ घेणे, मागील घटनांशी समर्पक असलेला संबंध  जोडून पाहता येणे , या सर्वांचे लेखनातून प्रस्तुतीकरण करणे, बातम्यांना शीर्षक  देता येणे, वेळ पडल्यास  फोटो काढणे, सोशल मीडिया चा वापर करणे, तांत्रिक बाबी लीलया हाताळणे याही गोष्टी पत्रकाराला जमू शकल्या तर कामातील प्रगतीमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो.

प्रा. विजय नवले 
करिअर तज्ज्ञ , पुणे 
9822502969एअर होस्टेस होण्यासाठी शिक्षण कमीत कमी कोणत्याही शाखेतील  बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. टक्केवारीची अपेक्षा नाही.  वयोमर्यादा किमान  १७ वर्षे ते कमाल वयोमर्यादा २६ वर्षे आहे. उमेदवाराला किमान उंची पाच फूट दोन इंच असणे अपेक्षित असते.

प्रा. विजय नवले 
करिअर तज्ज्ञ , पुणे 
9822502969इस्पितळात दाखल झालेल्या रुग्णाच्या दृष्टीने नर्स खूप महत्वाचे काम करत असतात. डॉक्टर्स रुग्णाला तपासतात , त्याच्या आजाराचे मूळ कारण शोधतात, तशी औषधे त्याला देतात. डॉक्टर्स नियमितपणे तपासणीसाठी ठरलेल्या वेळी येतील पण  डॉक्टर पूर्ण वेळ तिथे थांबू शकत नसल्याने ऍडमिट झालेल्या पेशंट ला पूर्ण वेळ शुश्रूषा  करण्याचे काम नर्सेस करत असतात. पेशंट चा रक्तदाब , हृदयाचे ठोके, ऑक्सिजन , शुगर, अंगाचे तापमान  आदी गोष्टी सातत्याने तपासून त्यांचे रेकॉर्ड ठेवण्याचे काम नर्सेस करतात. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे रुग्णाला देणे, सलाईन लावणे, सलाईन चे काम झाल्यावर काढून ठेवणे ही कामे नर्सेस करतात. पेशंट च्या तब्बेतीकडे  पूर्ण लक्ष ठेवणे, काही लक्षणे किंवा वेगळे काही निरीक्षण असल्यास त्याची नोंद ठेवणे, हे करावे लागते.   जर ऑपरेशन करायचे असेल , पॅथॉलॉजी टेस्ट करायच्या असतील, एक्स रे साठी न्यायचे असेल, दुसऱ्या विभागांमध्ये रुग्णाला घेऊन जायचे असेल तर त्यापूर्वीच्या आणि त्या दरम्यानच्या व्यवस्था नर्स करतात. पेशंट ला ठरलेल्या वेळी इंजेक्शन्स देणे, पेशंटच्या नातेवाईकांना आवश्यक त्या सूचना देणे, पेशंट च्या जेवणाच्या वेळा सांभाळणे हे काम नर्सेस करतात. पेशंटची कोणतीही तक्रार असेल तर त्याला साहाय्य करणे, मानसिक आधार देणे, सकारात्मक वातावरण ठेवणे हे काम नर्सेस करतात. मावशी किंवा मामा या सहाय्यकांना सूचना करून पेशंट च्या अन्य सहायता जसे कि अंघोळ, बेड बदलणे, टॉयलेट आदी  करण्याची व्यवस्था त्यांच्यामार्फत करवून घेतात.अचानक तातडीने उपचाराची स्थिती  निर्माण झाल्यास   ताबडतोब डॉक्टरांना संपर्क साधने , दरम्यान प्रशिक्षणाप्रमाणे आणि वरिष्ठांच्या सल्ल्याने प्रथमोपचार देणे. संपूर्ण हॉस्पिटलायझेशनच्या काळात पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना आरोग्य विषयक सहकार्य करणे, त्यांच्याशी संवाद ठेवणे हे त्यांना करावे लागते. नर्सेस  डॉक्टर आणि पेशंट यांच्यातील दुवा असतात. पेशंट ला डिस्चार्ज देताना संपूर्ण औपचारिकता, कागदपत्रांची पूर्तता त्या करतात. तर  पेशंट ला पुढील उपचार,औषधे, पथ्ये  यांच्या सूचना देणे हे सुद्धा नर्सेस ला करावे लागते.

प्रा. विजय नवले 
करिअर तज्ज्ञ , पुणे 
9822502969फुले, फळे , भाज्या आदींचे उत्पादन विषयातील कार्य हॉर्टिकल्चर या करिअर क्षेत्रात येते. हॉर्टिकल्चर मध्ये वृक्षसंपदा संवर्धन ,मृदा व्यवस्थापन, लँडस्केप डिझाईन, बागेची रचना  हे देखील  समाविष्ट आहे.  भारतामध्ये शेती आणि शेतीवर आधारित अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे ऍग्रीकल्चर आणि हॉर्टिकल्चर क्षेत्रात अनेक संधी असतात. भारतामध्ये सर्व प्रकारचे ऋतू आहेत. त्याचप्रमाणे पिके घेण्यामध्ये सुद्धा अत्यंत विविधता आहे. त्या अनुषंगाने शासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शेतीसंदर्भात, शेती कामातील मशिनरी आणि औजारांसंदर्भात , फूड प्रॉडक्ट्स मध्ये , शेती उत्पादनांपासून मार्केटिंग पर्यंत नोकरीच्या आणि व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. त्यामुळे हॉर्टिकल्चर च्या बी एससी शिक्षणानंतर प्रत्यक्ष शेती, शेतकी  संशोधन,प्रशिक्षण, इंडस्ट्री सपोर्ट,  मार्केटिंग, सेल्स , सिंचन विभाग, लँडस्केप मॅनेजमेंट यांमध्ये करिअर च्या संधी आहेत. प्रोजेक्ट मॅनेजर, लँडस्केप डिझाइनर, फोरमन , निरीक्षक, प्राध्यापक, कल्टिव्हेटर , सीड अनॅलिस्ट , पिके -  झाडांविषयी चे आरोग्य अधिकारी अशा पदांवर काम करता येते. त्याचसोबत हॉर्टीकल्चरिस्ट, फार्म सुपरवायझर ,शेतीतज्ज्ञ , मातीचा अभ्यासक, सिंचन व्यवस्थापक, फ्लोरिस्ट, गार्डनर, नर्सरी असिस्टंट अशाही संधी उपलब्ध असतात.

प्रा. विजय नवले 
करिअर तज्ज्ञ , पुणे 
9822502969उत्तर -  नाही. सीडीएस अर्थात कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिस च्या माध्यमातून मुली एअर फोर्स मध्ये दाखल होऊ शकत नाहीत. इथे सीडीएस द्वारे फक्त पुरुष उमेदवार एअर फोर्स साठी पात्र ठरतात. मुली एअर फोर्स मध्ये या परीक्षेद्वारे जाऊ शकत नसल्या तरीही याच सीडीएस  परीक्षेद्वारे ओटीए म्हणजेच ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी ला पात्र असतात. विशेष म्हणजे  एअर फोर्स मध्ये जाण्यासाठी मुली जरी सीडीएस द्वारे एअर फोर्स मध्ये  जाऊ शकल्या नाहीत तरीही AFCAT (एअर फोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट ) द्वारे एअर फोर्स मध्ये  जाऊ शकतात.

प्रा. विजय नवले 
करिअर तज्ज्ञ 
9822502969उत्तर - स्वयंरोजगार हे करिअर  इथून पुढे महत्वाचे ठरू शकते. काही कारणांचा आढावा घेऊयात. शासनामध्ये  काही वरिष्ठ पदे सोडली तर अन्य पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याची शासनाची तयारी असते. अनेक विभागांचे वेगाने  खाजगीकरण होत आहे.  त्यामुळे सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे. खाजगी क्षेत्रांमध्ये नोकऱ्या आहेत परंतु तेथील नोकरीतील शाश्वती, वेतन , कामाच्या वेळा आदी सगळे प्रकार पाहता लोकांना नोकरी करणे आकर्षक वाटत नाहीये. सॉफ्टवेअर , आयटी , मॅनेजमेंट, अनुदानित शिक्षक, असे काही प्रकार सोडले तर अन्य ठिकाणी पगाराचे आकडे खूप कमी आहेत. जो मनापासून काम करेल त्याला काही वर्षांनी पगार जास्त मिळू शकतो, पण एकूणच वरिष्ठांपासून कामाच्या रचनेपर्यंत  कुणाचीच स्थिरता नसल्याने अशा अनुभवातून नोकरीच्या पगारात प्रत्यक्ष किती फायदा हा संशोधनाचा विषय आहे. या सगळ्या नकारात्मक बाजूंशिवाय काही सकारात्मक बाजूंमुळे देखील लोक नोकरी ऐवजी स्वयंरोजगाराकडे वळू शकतात.हल्ली  आऊटसोर्सिंग चा जमाना आहे. आपल्याच ठिकाणी अमुक एक काम आपल्या कर्मचाऱ्यांकडून करवून घेण्यापेक्षा ते काम स्पेशल एजन्सीकडे दिले जाते. छोटे उद्योजक ही कामे घेतात. इथे स्वयंरोजगार वाढत आहे. हल्ली अशा कामांची संख्या खूप आहे.  मला कुणाच्या हाताखाली काम करायचे नाही असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे देखील स्वयंरोजगाराकडे युवकांचा कल आहे. मोठा व्यवसाय चालू करणे हे ज्यांना अवघड  वाटते , ते लोक मी आणि माझा स्वयं रोजगार या सूत्रावर काम करतात. कौशल्यांवर आधारित वैयक्तिक करिअर करू इच्छिणाऱ्यांना स्वयं रोजगार हा मोठा आधार झाला आहे. फ्रीलान्स कामे करणारे अनेक जण असे कामाचे स्वातंत्र्य उपभोगत आर्थिक उन्नती करताना दिसतात. जनरल कामापेक्षा स्पेशलायझेशनच्या जमान्यात ज्याला काम येते त्यालाच ते दिले जाते. नोकरीत ही शक्यता दरवेळी नसते. म्हणून अशी कुशल माणसे स्वयंरोजगार हाच करिअरचा  उत्तम पर्याय मानतात. कामातील स्वातंत्र्य, आवडीचे काम, बॉसिंग पासून सुटका, उत्तम अर्थार्जन, बदली ची समस्या नाही, निवृत्तीचे वय नाही अशा अनेक कारणांमुळे स्वयं रोजगाराकडे हल्ली कल वाढला आहे.  

प्रा. विजय नवले 
करिअर तज्ज्ञ 
9822502969उत्तर - पर्यावरण, फुड सायन्स , गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग, फॉरेन्सिक सायन्स यांमध्ये नॅनो टेक्नॉलॉजी चा मोठा वापर करणे शक्य झाले आहे.  मिलिटरी, राष्ट्रीय सुरक्षा , ऊर्जा निर्मिती, ऊर्जा भांडार यांमध्ये या तंत्रांमुळे मोठी क्रांती झाली आहे. नवनवीन शोध लावणे, सध्याच्या विविध समस्यांवर उपाय शोधणे या उद्दिष्ट्यांमुळे  या क्षेत्रात आवड असणाऱ्यांना संशोधक, अधिकारी, तंत्रज्ञ , प्रशिक्षक, उत्पादक अशा विविध जबाबदाऱ्या मिळत आहेत. इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री , पदार्थ विज्ञान, मटेरियल सायन्स, संगणक, केमिकल्स, कॉस्मेटिक्स , कापड, धागे, तंतू, प्लास्टिक यांमध्ये काम करणाऱ्या आस्थापनांमध्ये या तंत्रज्ञांना मोठ्या करिअर संधी आहेत.  विमानाचे भाग, ऑटोमोबाईल, बायोटेक्नॉलॉजी , मेडिकल क्षेत्र , औषधनिर्माण शास्त्र , , बायो मटेरियल्स आदी क्षेत्रांमध्ये नॅनो टेक्नॉलॉजी च्या साहाय्याने संशोधनाचे मोठे करिअर क्षेत्र विस्तारात आहे. अशा प्रकारे आधुनिक तंत्र असणाऱ्या या नॅनो टेक्नॉलॉजी चा वापर करून बुद्धिवंतांना आणि कार्यकुशल तज्ज्ञांना जागतिक स्तरावर  चांगल्या प्रकारे  कार्यप्रवण राहता येईल.

प्रा. विजय नवले 
करिअर तज्ज्ञ 
9822502969या क्षेत्रात काम करताना उत्तम पगार ही जमेची बाजू आहे. शासकीय रचनेत काम केल्यास शासकीय नियमांप्रमाणे वेतनाचे सर्व लाभ मिळतात.खाजगी क्षेत्रांत विस्तारलेल्या कामांमुळे  एकूणच हल्ली काम करण्यासाठीच्या संधींची संख्या जास्त आहे. वेतनवाढीसोबतच पदोन्नती हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. पदोन्नतीच्या अनेक वरच्या टप्प्यांपर्यंत पोहोचता येते. खाजगी बँकिंग क्षेत्रात तर पदोन्नतीच्या कोणत्याही मर्यादा नाहीत. तुमच्या उपयुक्ततेनुसार तुम्ही मोठ्या पदांपर्यंत मजल मारू शकता. बँकिंग क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने अर्थकारणाच्या सर्व परिस्थितींमध्ये हे क्षेत्र उतारावस्थेला जात नाही, अगदी मंदीच्या काळात देखील बँकिंग क्षेत्राला काही अडचणी नसतात. 

 

ज्यांना हे कार्यक्षेत्र आवडीचे आणि आनंदाचे वाटते त्यांना कामातील समाधान खूप मिळते , त्याचसोबत जे नावडीने  या क्षेत्रात येतात मात्र नंतर रुळून जातात त्यांना  देखील कामातून आनंद मिळतो, जसे कि तुम्ही मंजूर केलेल्या  कर्जातून जेव्हा सर्वसामान्य व्यक्ती स्वतः चे घर बांधतो, शैक्षणिक कर्ज घेऊन मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण करतो तेव्हा त्या व्यक्तींच्या यशामुळे आणि आनंदामुळे बँकेतील कर्मचाऱ्यालादेखील समाधान मिळते. बँकिंग मधील कामकाजातून प्रत्येक व्यक्तीचे  वैयक्तिक कौशल्य विकसन होत राहते. संवाद कौशल्ये , संगणक कौशल्ये , ऑनलाईन कामे आदी करत असताना रुजू होतानाचे आपण आणि काही कालांतराने असलेले आपण यात खूप सुधारणा झालेल्या दिसतील. कारण हे काम  आर्थिक क्षेत्रातील सर्व्हिस सेक्टर मध्ये आहे. बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना समाजात चांगले स्थान असते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात आव्हानात्मक काम करू इच्छिणाऱ्यांसाठी हे क्षेत्र महत्वाकांक्षांना योग्य संधी देणारे आहे. कामाचे स्वरूपच  सामाजिक आशयाचे आणि लोकसेवेचे आहे. काम नीटपणे आणि शिस्तीत करत राहिल्यास नोकरीच्या शाश्वतीची समस्याच नाही. शासकीय रचनेत काम करत असल्यास तर नोकरीच्या सुरक्षेचा प्रश्नच नाही.   

प्रा. विजय नवले 
करिअर तज्ज्ञ 
9822502969उत्तर - थ्री डी ऍनिमेटर , बॅकग्राउंड आर्टिस्ट, कॅरेक्टर ऍनिमेटर, क्लीन अप आर्टिस्ट, इमेज एडिटर , लेआऊट आर्टिस्ट, कि फ्रेम ऍनिमेटर , मॉडेलर, रेंडरिंग आर्टिस्ट , टेक्श्चर आर्टिस्ट , स्टोरीबोर्ड एक्स्पर्ट, डिजिटल इंक अँड पेंट आर्टिस्ट अशाप्रकारच्या जबाबदाऱ्यांवर ऍनिमेशन क्षेत्रातील शिक्षण झाल्यावर नोकरीची वर्णी लागू शकते.

प्रा. विजय नवले 
करिअर तज्ज्ञ 
9822502969उत्तर - पुरुषांसाठी कमीत कमी उंची १६५ सेमी (अनवाणी ) तर महिलांसाठी १५७ सेमी आहे. पुरुषांसाठी छाती न फुगवता ७९ सेमी आहे. तर छाती फुगविण्याची क्षमता ५ सेमी असणे आवश्यक आहे.

 B.F.Tech साठी GAT हा एकमेव पेपर असतो. परीक्षेचा  कालावधी ३ तास असतो. परीक्षेचे माध्यम इंग्लिश किंवा हिंदी आहे. परीक्षेत एकूण ५ सेक्शन्स आहेत. क्वांटिटेटिव्ह ऍबिलिटी साठी ३० प्रश्न असतात. कम्युनिकेशन ऍबिलिटी आणि इंग्लिश कॉम्प्रेहेन्शन साठी ४५ प्रश्न असतात. अन्य तीनही सेक्शन्स साठी प्रत्येकी २५ प्रश्न असतात. हे सेक्शन्स म्हणजे अनॅलिटीकल अँड लॉजिकल ऍबिलिटी , (चालू घडामोडींसह ) सामान्य ज्ञान आणि केस  स्टडी. अशाप्रकारे एकूण १५० प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नास १ गुण असून एकूण १५० गुणांची ही परीक्षा असते.  एका चुकीच्या उत्तराला -१/४ अशी निगेटिव्ह मार्किंग ची पद्धत GAT साठी लागू आहे.

B.F.Tech च्या मेरिट प्रक्रियेसाठी GAT च्या गुणांना १००% वेटेज असते.

Prof. Vijay Navale 

9822502969जे विद्यार्थी लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना  प्रवेश प्रक्रियेच्या दृष्टीने Situation Test ला सामोरे  जावे लागते. या परीक्षेमध्ये नावीन्यपूर्णता आणि वस्तूंची हाताळणी या कौशल्यांचा विचार होतो. ही परीक्षा मात्र इंग्लिश मधेच  द्यावी लागते. यामध्ये त्यांना model evaluation  करायचे असते. space visualization, creativity, uniqueness, finishing, element composition, construction, color scheme, overall presentation या बाबींच्या निकषांवर गुण दिले जातात. आयत्या वेळेस वस्तू समोर ठेवून वरील मुद्द्यांवर आधारित लेखन करायचे असते. त्याच प्रसंगी या पेपर चे मूल्यमापन तपासनीसांकडून लगेच केले जाते.

 

Prof. Vijay Navale 

9822502969

 CAT परीक्षेचे स्वरूप -

पेन्सिल पेपर स्वरूपाची परीक्षा आहे. परीक्षेचा  कालावधी  ३ तास  असतो. CAT परीक्षेत ३ प्रश्न असतात. उत्तरे आकृती स्वरूपात (Drawing ) काढावी लागतात. या पेपर साठी १०० गुण असतात.  या परीक्षेत पुढील कौशल्ये महत्वाची ठरतात- Design Ability, तर्कबुद्धी ,निरीक्षण  शक्ती, निर्मितीरचने मधील नावीन्य , रंगांचा प्रभावी वापर, क्रिएटिव्हिटी , सर्जनशीलता इ .

 GAT चे स्वरूप

पेन्सिल पेपर पद्धतीची परीक्षा आहे. GAT ही बहुपर्यायी MCQ प्रकारची परीक्षा आहे.माध्यम इंग्रजी किंवा हिंदी असते.

 दोन  तासांची परीक्षा आहे.  यामध्ये ५ सेक्शन्स आहेत. कम्युनिकेशन ऍबिलिटी आणि इंग्लिश कॉम्प्रेहेन्शन साठी प्रत्येकी २५ प्रश्न असतात. क्वांटिटेटिव्ह  ऍबिलिटीमध्ये २० प्रश्न असतात. तर अनॅलिटीकल ऍबिलिटी  आणि (चालू घडामोडींसह ) सामान्य ज्ञान या सेक्शन्स मध्ये प्रत्येकी १५ प्रश्न असतात. एकूण १०० प्रश्नांची ही परीक्षा असते. प्रत्येक प्रश्नास १ गुण असून एकूण १०० गुणांची ही परीक्षा आहे.

Prof. Vijay Navale 9822502969B.Des साठी GAT (General Ability Test), CAT (Creativity Ability Test) आणि Situation Test असे ३  टप्पे असतात. B.Des  चे मेरिट ठरविताना CAT साठी ५० % , GAT साठी ३०% आणि Situation Test साठी २० % वेटेज असते.

  

शिक्षण - बारावी सायन्स (पीसीएम सह )उत्तीर्ण किंवा डिप्लोमा इंजिनीरिंग (पदविका ) उत्तीर्ण.

वय - कमाल  वयोमर्यादा २३ वर्षे पूर्ण तर एस सी/एस टी/शारीरिक अपंगत्व प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी २८ वर्षे कमाल वयोमर्यादा.

  

 • शिक्षण - कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण  किंवा पदविका उत्तीर्ण.
 • वय - कमाल  वयोमर्यादा २३ वर्षे पूर्ण तर एस सी/एस टी/शारीरिक अपंगत्व प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी २८ वर्षे कमाल वयोमर्यादा.

 NIFT मधील  कोर्सेस -

) पदवी

 • B.Des
 • B.F.Tech

) पदव्युत्तर

 • M.Des
 • M.F.M.
 • M.F.Tech

 कमी वयाचे संशोधन मनोवृत्तीचे युवक युवती लवकरात लवकर सायन्स क्षेत्रातील संशोधन कार्यात दाखल व्हावेत , यासाठी उत्तम प्रशिक्षण यंत्रणा असण्यासाठी आयसर ची निर्मिती करण्यात आली. हा भारत सरकारचा उपक्रम आहे.

 भारतात एकूण ७ ठिकाणी आयसर महाविद्यालये आहेत. पुणे, तिरुअनंतपूरम , भोपाळ, तिरुपती ,मोहाली , कोलकाता , बेहरामपूर या ठिकाणी आयसर आहेत.

 

 

 बारावीनंतर पाच वर्षांचा इंटिग्रेटेड बीएस-एमएस आयसर मध्ये शिकवला   जातो.

प्रा. विजय नवले

9822502969

 बायोलॉजिकल सायन्स, केमिकल सायन्स, मॅथेमॅटिकल सायन्स, फिजिकल सायन्स, , अर्थ अँड क्लायमेट सायन्स, इंजिनीअरिंग सायन्सेस (केमिकल, कॉम्प्युटर , इलेक्ट्रिकल,डेटा सायन्स ), जिऑलॉजिकल सायन्सेस , एन्व्हायरॉन्मेंटल सायन्स आदी शाखांमध्ये हे शिक्षण घेता येते.

प्रा. विजय नवले

9822502969

 विद्यार्थी बारावी सायन्स मध्ये असावा अथवा उत्तीर्ण झालेला असावा. सायन्स मध्ये फिजिक्स , केमिस्ट्री , मॅथेमॅटिक्स , बायोलॉजी या चार पैकी तीन विषयांमधून बारावी सायन्स पूर्ण केलेले असावे. जनरल आणि ओ बी सी  कॅटेगरी च्या विद्यार्थ्यांना एकूण ६०% गुण असावेत , तर एस सी/एस टी , पी डब्लू डी यांसाठी ती अट ५५ % अशी आहे.

प्रा. विजय नवले

9822502969

 १) जे ई ई ऍडवान्सड - या परीक्षेत जनरल कॅटेगरी साठी एकूण यादीमध्ये पहिल्या पंधरा हजारात रँक असली पाहिजे. आरक्षित गटांतील विद्यार्थ्यांना अशीच रँक त्यांच्या प्रवर्गात असावी.

२) एस सी बी (स्टेट सेंट्रल बोर्ड ) - आयसर एप्टीट्यूड टेस्ट (आय ए टी)

३) इन्स्पायर स्कीम (पूर्वीचे नाव किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना)

उपलब्ध जागांपैकी ७५% जागा ह्या एस सी बी प्रकारातून म्हणजेच आय ए टी मधून भरल्या जातात. तर के वी पी वाय (इन्स्पायर )आणि जे ई ई ऍडवान्सड मधून प्रत्येकी १२.५ % म्हणजेच या दोन मार्गांनी एकूण २५% जागा भरल्या जातात.

प्रा. विजय नवले

9822502969

 आय ए टी म्हणजेच आयसर एप्टीट्यूड  टेस्ट. राष्ट्रीय स्तरावर होणारी ही परीक्षा वर्षातून एकदा होते. आयसर द्वारे परीक्षा घेतली जाते. ही  संगणकावर आधारित परीक्षा आहे. देशातील साधारणतः १५० शहरांमध्ये परीक्षा केंद्रांचे  नियोजन केलेले असते.

बहुपर्यायी एम सी क्यू प्रकारची परीक्षा असते. परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असतो. फिजिक्स , केमिस्ट्री , बायोलॉजी , मॅथेमॅटिक्स या चार विषयांचा अंतर्भाव असतो. प्रत्येक विषयाचे १५ प्रश्न असतात. एकूण ६० प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला ३ गुण असतात. परीक्षा १८० गुणांची असते.  परंतु चुकीच्या उत्तराला  -०. ७५ गुणांची वजावट  होते. परीक्षेसाठी संबंधित विषयांचा एन सी ई आर टी चा अकरावी बारावी चा अभ्यासक्रम असतो.

- प्रा. विजय नवले 

9822502969या शिक्षणानंतर संशोधन क्षेत्रात ही मंडळी काम करतात. भारतीय शासकीय रचनेतून असणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये यांना संशोधनासाठी नियुक्त केले जाऊ शकते. सी एस आय आर लॅब्स , विद्यापीठांमधील संशोधन कामात ते जाऊ शकतात. त्यांच्या स्पेशलायझेशन विषयांप्रमाणे खासगी आस्थापनांमध्ये देखील आर अँड डी डिपार्टमेंट मध्ये त्यांना संधी मिळते. अध्यापनाच्या कामात देखील संधी उपलब्ध असतात. भारताबाहेर सुद्धा या शिक्षणाच्या माध्यमातून अधिक संधी मिळू शकतात.

ज्या विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी आयसर मधील पदवी उपयुक्त ठरेल. बेसिक सायन्सेस मध्ये संशोधनाचे खूप काम झाले पाहिजे असे आपण म्हणतो. ते झाले तर त्याचे परिणाम त्यांच्यावर आधारित क्षेत्रांवर (जसे कि इंजिनीअरिंग) वर  होतात आणि नवनवीन ऍप्लिकेशन्स उदयास येतात. यातून समाजाला हवी असलेली तांत्रिक व्यवस्था निर्माण होते. या सर्वांच्या मुळाशी बेसिक सायन्सेस आहेत. म्हणून यातील शिक्षण  आयसर सारख्या संस्थांमधून मिळत असल्याने हुशार ,  चौकस, अभ्यासू , सृजनशील विद्यार्थ्यांना हे शिक्षण वरदान ठरू शकते.

प्रा. विजय नवले 

9822502969प्रा. विजय नवले - शास्त्रीय ज्ञान, अत्याधुनिक नवीन उत्पादनाचा अभ्यास, विश्लेषण क्षमता, अचूक निर्णयक्षमता, उत्तम निरीक्षणशक्ती , शिस्त, हायजिन बाबत जागरूकता , नियमांचा अभ्यास, कायदेशीर ज्ञान, प्रामाणिकपणा ही कौशल्ये किंवा गुणवैशिष्ट्ये असणारा ड्रग इन्स्पेक्टर उत्तम कार्य करू शकतो.

9822502969प्रा. विजय नवले - पहिला टप्पा लेखी परीक्षा प्रकाराचा आहे. यामध्ये दोन पेपर्स असतात. एक मुख्य विषयासंदर्भात (फार्मसी ) तर दुसरा सामान्य ज्ञान/विज्ञान असा असतो. लेखी परीक्षा बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते. या परीक्षेत साधारणपणे फार्मसी, फार्माकोलॉजी ,मेडिकल केमिस्ट्री , फॉरेंसिक्स, फिजिओलॉजी , क्लिनिकल फार्मसी, हॉस्पिटल फार्मसी , औषध निर्मिती , हेल्थ एज्युकेशन आदी विषयांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.परीक्षेतील अभ्यासक्रम आस्थापनानुसार बदलू शकतो. (काही ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असते.)

त्यानंतर शारीरिक तपासणी /मेडिकल टेस्ट असते. मुलाखतीनंतर उमेदवाराची निवड होते.

9822502969प्रा. विजय नवले - फार्मसीची बी फार्म  पदवी  अथवा  फार्मास्युटिकल केमिस्ट्री /मेडिसिन विषयातील पदवी सह क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी मधील स्पेशलायझेशन असावे. अठरा महिने ते तीन वर्षांचा औषध उत्पादन क्षेत्रातील उत्पादन , टेस्टिंग, गुणवत्ता अशा  कामाचा अनुभव असावा.  (अठरा महिने औषध उत्पादन आणि अठरा महिने औषध परीक्षण/टेस्टिंग मधील अनुभव अपेक्षित.) काही आस्थापनांमध्ये अनुभवाची अंशतः सूट असू शकते.

वयोमर्यादा २१ ते ३०  वर्षे आहे. मागासवर्गीय आरक्षणासाठी वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथिल केली आहे.

9822502969

 प्रा. विजय नवले -  शासकीय विभाग तसेच खाजगी आस्थापनांमध्ये अशी पदे उपलब्ध असतात. औषधांसाठीच्या  प्रयोगशाळा, फार्मसी संदर्भातील औषध निर्माण करणाऱ्या  इंडस्ट्री तसेच इस्पितळांमध्ये या कामासाठी ही संधी असते.

9822502969

 प्रा. विजय नवले - औषधनिर्माणापासून ते थेट वितरणापर्यंत ड्रग इन्स्पेक्टर चे काम असते. फार्मसी क्षेत्रात हजारो प्रकारची औषधे विविध स्वरूपात असतात. त्यांची विभागणी सुयोग्य तांत्रिकी पद्धतीने होणे आवश्यक असते.

औषधांची गुणवत्ता , त्यांचा दर्जा, लोकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची खात्री, योग्यतेची पारदर्शकता, स्वच्छता/हायजिन  विषयक कायदेशीर मानके यांचे पालन,अशी कामे ड्रग इन्स्पेक्टर च्या कार्यकक्षेत येतात.

अशा कामांच्या अनुषंगाने  ड्रग इन्स्पेक्टर अन्न, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या निर्माण प्रयोगशाळा, निर्मितीच्या कंपन्या, साठवण आणि विक्रीमध्ये गुंतलेल्या सर्व व्यवसायांची तसेच विक्री केंद्रांवर जाऊन अन्न, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या गुणवत्ता तपासणीचे काम करत असतात.

 तपासणीसाठी नमुने घेणे, त्यांचे परीक्षण करणे आणि त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करणे , हे ड्रग इन्स्पेक्टर चे काम असते.

सुरक्षा, गुणवत्ता आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी या युनिट्सच्या कार्यप्रणाली मध्ये काही चुकीचे आणि आक्षेपार्ह आढळल्यास परवाना रद्द करण्याचा त्यांच्याकडे अधिकार आहे.

कामाचा तणाव किंवा वेळेचे कट टू कट बंधन फार नसते पण तरीही ड्रग इन्स्पेक्टर ला फिरतीचे  काम मात्र असते. त्यामुळे कामाचा भाग म्हणून प्रवास करणे अनिवार्य असू शकते.प्रवासामुळे कामाचे तास वाढू शकतात. हे काम वर्क फ्रॉम होम किंवा पार्ट टाइम असणार नाही. कधी कधी कोर्टात उभे राहून एखाद्या केस मध्ये निरीक्षणांवर आधारित बाजू मांडावी लागू शकते.

9822502969

 प्रा. विजय नवले - बी टेक म्हणजेच बॅचलर ऑफ टेकनॉलॉजी इन ऍग्रीकल्चर इंजिनीअरिंग हा चार वर्षांचा पूर्ण वेळ पदवी कोर्स आहे. महाराष्ट्रात बी टेक ऍग्रीकल्चर साठी शासकीय महाविद्यालये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर १२ खासगी कृषी महाविद्यालयांमध्येही प्रवेश घेता येतो.  आरक्षित गटातील  आणि सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थिनींना आर्थिक सवलती उपलब्ध असल्याने शिक्षणासाठी खर्च विशेष नाही.

9822502969प्रा. विजय नवले - 
पदे - कृषी अभियंता ,  क्रॉप इंजिनीअर , कृषी  निरीक्षक, शेती संशोधक, पर्यावरण नियंत्रण अभियंते, ऍग्रोनॉमिस्टस , उत्पादन व्यवस्थापक, कृषी विक्री अभियंता, कृषी मार्गदर्शक, कृषी तांत्रिकी अधिकारी, डिझाईन इंजिनीअर ,कृषी तज्ज्ञ तांत्रिकी अधिकारी  
9822502969प्रा. विजय नवले - सॉईल मेकॅनिक्स , ऊर्जा, पीक उत्पादन, पाणी व्यवस्थापन, अन्नधान्य प्रक्रिया, शेतीची अवजारे, डेअरी, फूड इंजिनीअरिंग, सिंचन, शेती, पर्यावरण, ग्रीन हाऊस, शेतीवर आधारित व्यवसाय, गणित, विज्ञान, रसायनशास्त्र , मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, बायोलॉजिकल मटेरिअल्स, मेकॅनिक्स, हीट ट्रान्सफर, रेफ्रिजरेशन
9822502969
 प्रा. विजय नवले - 

शिक्षण - बारावी सायन्स (पीसी एम सह) 

एकूण टक्केवारी -५०% गुण असावेत. ओ बी सी आणि एस सी /एस टी साठी ४५% गुण असावेत.

सी टी मधील गुण -शून्यापेक्षा जास्त

किमान वय - १७ वर्षे असावे.

प्रवेश परीक्षा - महाराष्ट्रामध्ये एमएचटी सीईटी परीक्षा देणे अनिवार्य आहे.

 

 

९८२२५०२९६९

 Ans – Questions are  based on  11th & 12th Syllabus

 Ans -  PCB Courses Exam Dates – 2023 May 15,16,17,18,19,20

 Ans - PCM Courses Exam Dates – 2023 May  9,10,11,12,13

 15% AIQ Seats in Government Medical & Dental Colleges Across the country

100% Seats in deemed/central universities , ESIC/AFMS, AIIMS, JIPMER, and BSc Nursing Programs  

 Total marks – 400

Passing marks – 200

Passing marks for each paper – 40

 Annually twice.

2 times in a year.

 Graduates/ Post Graduates/Equivalent Qualification 
 1. Mumbai City,
 2. Mumbai Suburban,
 3. Ratnagiri,
 4. Raigad,
 5. Palghar,
 6. Sindhudurg,
 7. Thane

  1. Government,
 2. Government Aided,
 3. University Department,
 4. University Managed Colleges,
 5. Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere (BATU),
 6. COEP Technological University, Pune and
 7. Institute of Chemical Technology (ICT), Mumbai and
 8. Unaided Private Professional Technical Educational Institutions."TFWS" means the Tuition Fee Waiver Scheme of All India Council for Technical Education.

 “Facilitation Centre” means a center where the facilities like sale of application kits, filling online forms, verification of documents and redressal of grievances, etc, are provided.

 ARC means a centre where the Candidate shall report for confirmation of admission by verification of documents and payment of fees.

 The test consists of approximately 205 multiple-choice questions. Each question in the test has five options from which the examinee is to select the one option that is the correct or best answer to the question.

 • Biological
 • Cognitive
 • Developmental
 • Social
 • Clinical
 • Measurement/Methodology/Other 

 The test consists of approximately 66 multiple-choice questions drawn from courses commonly offered at the undergraduate level.

 • Algebra          
 • Calculus
 • Additional Topics

 The test consists of approximately 100 five-choice questions, some of which are grouped in sets and based on such materials as diagrams, graphs, experimental data, and descriptions of physical situations.

·         Classical Mechanics

·         Electromagnetism

·         Optics and Wave Phenomena

·         Thermodynamics and Statistical Mechanics

·         Quantum Mechanics

·         Atomic Physics

·         Special Relativity

·         Laboratory Methods

Specialized Topics Each edition of the test consists of approximately 230 questions on poetry, drama, biography, the essay, the short story, the novel, criticism, literary theory, and the history of the language.

 • Literary Analysis
 • Identification
 • Cultural and Historical Contexts

History and Theory of Literary Criticism 

 The test consists of approximately 130 multiple-choice questions related to the four fields into which chemistry has been traditionally divided

 • Analytical Chemistry
 • Inorganic Chemistry
 • Organic Chemistry
 • Physical Chemistry 

  

The test consists of approximately 190 five-choice questions related to Biology. The topics include:

 • Cellular and Molecular Biology
 • Organismal Biology
 • Ecology and Evolution 

  • Basic Sentence structure: Nouns, Pronouns, Adjectives
 • Verb Tense
 • Idioms & Idiomatic Expressions
 • Pronoun Agreement
 • Subject-Verb Agreement
 • Modifiers
 • Parallelism 

  

 1. Ratio and proportion

 2. Simple and compound interest
 3. Permutation & combination
 4. Quadratic equations
 5. Statistics
 6. Probability
 7. Lines and angles
 8. Polygon
 9. Circles
 10. Order of operations
 11. Percentage
 12. Profit and loss
 13. Speed, distance and time
 14. Linear equations
 15. Sets Theory
 16. Powers and roots
 17. Pipes, cisterns, work, time
 18. Triangles
 19. Quadrilateral
 20. Coordinate geometry
 21. Volume and surface area
 22. Number properties

 There are 2 tasks  in Analytical Writing

Each task has 30 minutes. So total 60 minutes.

 There are 2 sections in Quantitative reasoning.

Each section has 35 minutes. So total 70 minutes.

 There are 2 sections in Quantitative reasoning.

Each section has 20 questions. So Total 40 questions

 There are 2 sections in verbal reasoning.

Each section has 20 questions. So Total 40 questions.

  1. Quantitative Reasoning
 2. Verbal Reasoning
 3. Analytical Writing Assessment

 No restrictions as such. You can appear 5 times in a year. There should be gap of minimum 21 days between 2 consecutive attempts.

 Multiple times. Throughout the year.

 Graduation of any stream  from recognized university.

 ETS conducts GRE.

ETS = Educational Testing Service.

 USA, Canada, UK, Australia, Europe, etc. Normally the score is globally acceptable.

 GRE Score is useful for abroad admissions in courses like  MS, MBA and PhD.

 GRE means Graduate Record Examinations

 A) Based on Computer Degree -
Apply for Govt Vacancies in related fields. Be alert for such advertisements in Newspapers and on portals including PMC,PCMC vacancies. Many state departments require MCA passed outs for domain profiles.
Comparatively Less Opportunities are there in Govt compared to Private Opportunities.
 
B) Not based on Computer Degree
UPSC
MPSC
Defence
 
 1. Commercial Career Opportunities are very very less. (e.g. Literature )
2.  Less relevance with current Market. (e.g. History)
3. Use of Technology instead of Human Skills (e.g. Arts in real sense)
  
 
Having background of Computer course after Science graduation , you may get job in IT Company , ITES Companies, Service Sectors, your domain subject related companies, General jobs at offices , etc.
  
 
1. You might not be taking efforts seriously or
2. You are remaining passive when to apply for the jobs or
3. You are not preparing for the interviews or
4. You are weak in Domain Knowledge or
5. Your Soft Skills are poor or to be groomed or
6. Less Job Opportunities at your place for your education or
7. More competition for the posts that you want or
8. Your field has less scope. Any one may be the reason for your unemployment in your field.
  
 
One should see the interests and likings also. Otherwise better branch with less interests and aptitude may create tussle in the future.
 1. IISER
2. IIT
3. PhD
4. Job at R&D after PG Education
 After your concerned graduation like BA Economics or B Com , you may do PG in the same with specialization in Economics. PhD in Economics related topic will give hand in to get first opportunity as economic researcher. Before that , your experience as of Internship, will probably make you confident. Vast reading, Updated information about Economic happenings, visits , meeting experts with domain will definitely make you as a well known Economic Researcher.
  
a) There will be no harm if the requirement of the job is not the soft skills.
e.g.
1. Cook at the hotel need not be expert in Soft Skills
2. Batsman in Cricket need not be expert in Soft Skills.
 
b) But if the requirements of soft skills are there then -
1. You may not get good opportunity.
2. Promotions and Growth Aspects will be delayed.
3. Less appreciation in Work
4. Horizontal career graph
 Good Data Scientists are the bridge between business and data. They must have a deep technical understanding of how to communicate complex data in an accessible way while also having the ability to visualize their findings. A good data scientist will also possess excellent writing skills and analytical and problem-solving skills.

 Data Scientists use coding and other computer programming tactics to automate data collection and storage tasks. They may work closely with company departments or even create a system for storing collected information within their databases. Data Scientists help companies by providing them with valuable insights into how to improve their business operations.

  1. Identify valuable data sources and automate collection processes
 2. Undertake preprocessing of structured and unstructured data
 3. Analyze large amounts of information to discover trends and patterns
 4. Build predictive models and machine-learning algorithms
 5. Combine models through ensemble modeling
 6. Present information using data visualization techniques
 7. Propose solutions and strategies to business challenges
 8. Collaborate with engineering and product development teams • Statistical Analysis Skills.
 • Machine Learning Concepts and Methods.
 • Text Representation Techniques.
 • Algorithm Analysis Skills.
 • Computer Programming Languages like Python and R, Java.
 • Strong Problem-Solving skills.
 • Good Communication Skills.
 • Text Clustering Skills.

  

·         Statistical analysis and computing

·         Machine Learning

·         Deep Learning

·         Processing large data sets

·         Data Visualization

·         Data Wrangling

·         Mathematics

·         Programming

·         Statistics

          Big Data 1. Applied Mathematics
 2. Computer Science Fundamentals and Programming
 3. Machine Learning Algorithms
 4. Data Modeling and Evaluation
 5. Neural Networks
 6. Natural Language Processing
 7. Communication Skills

  

Course

Eligibility

B.Tech in Artificial Intelligence and Machine Learning

Candidates must have passed 10+2 with Physics, Chemistry, and Mathematics from a recognized board.

M.Tech in Artificial Intelligence and Machine Learning

Candidates must have passed B.Tech in CSE from a recognized university

M.Sc. in Artificial Intelligence and Machine Learning

Candidates must have passed graduation from a recognized university

PG Certificate/PG Diploma in Artificial Intelligence/Machine Learning

Candidates must have passed graduation in Engineering or M.Sc./M.Tech in Artificial Intelligence/Machine Learning from a recognized university

 

  

Machine Learning Course

Mode of Course

College/Universities

PG Program in Machine Learning and AI           

Online

IIIT Bangalore, UpGrad Mumbai

B.Tech in Artificial Intelligence and Machine Learning

Offline

IIT Hyderabad, IIIT Raipur

Foundation of Artificial Intelligence and Machine Learning

Hybrid Program

IIIT Hyderabad, Bangalore

Post Graduate Program in Artificial Intelligence and Machine Learning

Offline weekend classes and Online classes

Great Learning Gurugram

Full Stack Machine Learning and Artificial Intelligence Program    

Online and Hybrid           

Jigsaw Academy Bangalore

 

PG Certificate Program in Artificial Intelligence and Deep Learning

                Hybrid  

Manipal ProLearn Bangalore

 

Applied Machine Learning Course

Online  

Applied AI Course  Hyderabad

PG Diploma in Machine Learning and AI

Online

Amity University

Artificial Intelligence Program    

Online and Offline

                Columbia University’s Pearson Professional Program Gurgaon; MindMajix Technologies INC Bangalore

 

Masters in AI, Machine Learning and Deep Learning

Online and Hybrid

ZekeLabs Bangalore

M.Sc. in Artificial Intelligence and Machine Learning

Offline

IIITM Trivandrum, IIIT Hyderabad

M.Tech Artificial Intelligence

Offline

IIT Chennai, Kharagpur, Bombay

  • Healthcare
 • Financial services
 • Transportation
 • Cybersecurity
 • Manufacturing
 • Marketing
 • Software development

 1. Amazon

2.       Apple

3.       Bank of America

4.       Fidelity

5.       GE

6.       Google

7.       Groupon

8.       Levi Strauss & Co.

9.       Lockheed Martin

10.   Lyft

11.   Microsoft

12.   Morgan Stanley

13.   PayPal

14.   PlayStation

15.   Salesforce

16.   Spotify

17.   Washington Post

18.   Wayfair

19.   Zoom

  1. Machine Learning Engineer
 2. Research Scientist
 3. Data Scientist
 4. Data Analyst
 5. Data Architect
 6. Data Science Manager
 7. Human Centered Machine Learning Designer
 8. Computational Linguist
 9. Software Developer
 10. Natural Language Processing (NLP) Scientist
 11. Business Intelligence (BI) Developer
 12. Software Engineer
 13. Deep Learning Engineer

  1. Traffic Alerts (Maps)
 2. Social Media (Facebook)
 3. Transportation and Commuting (Uber)
 4. Products Recommendations
 5. Virtual Personal Assistants (Speech Recognition)
 6. Self Driving Cars
 7. Dynamic Pricing
 8. Google Translate
 9. Online Video Streaming (Netflix)
 10. Fraud Detection

 Machine learning is an application of AI that enables systems to learn and improve from experience without being explicitly programmed. Machine learning focuses on developing computer programs that can access data and use it to learn for themselves.

Machine Learning (ML) is  a subset of artificial intelligence (AI). ML is  the area of computational science that focuses on analyzing and interpreting patterns and structures in data to enable learning, reasoning, and decision making outside of human interaction.

ML  focuses on using data and algorithms to mimic human learning, allowing machines to improve over time, becoming increasingly accurate when making predictions or classifications, or uncovering data-driven insights.

It works in three basic ways, starting with using a combination of data and algorithms to predict patterns and classify data sets, an error function that helps evaluate the accuracy, and then an optimization process to fit the data points into the model best.

Machine learning algorithms use historical data as input to predict new output values.

 Yes

KVPY exam  in class 11 (KVPY SA)

KVPY exam  in class12 (KVPY SX).

KVPY exam   if you are pursuing a basic science course (first year) after class 12(KVPY SB)

 

  1. Machine Learning,
 2. Deep Learning,
 3. Python,
 4. Data Analysis,
 5. Language Processing

  • Amazon,
 • NVIDIA,
 • Microsoft,
 • IBM,
 • Accenture,
 • Facebook,
 • Intel,
 • Samsung,
 • Lenovo,
 • Adobe,
 • MoTek Technologies,
 • Uber.

  1. Advanced Certification Program in Artificial Intelligence/Machine Learning from Talent Sprint and IIT Hyderabad
 2. Advanced Program in Artificial Intelligence – Powered Marketing from IIM Calcutta
 3. PG Diploma in Artificial Intelligence by Pearson and edX
 4. PG Diploma in Artificial Intelligence by Reva University
 5. Post Graduate Certification in Artificial Intelligence and Machine Learning by Edureka
 6. Post Graduate Program in AI and Machine Learning from Purdue University and Simplilearn
 7. Post Graduate Program in Analytics & Artificial Intelligence by Imarticus
 8. Post Graduate Program in Artificial Intelligence and Machine Learning from BITS Pilani
 9. B.Tech in Computer Sciences & Engineering with AI specialization by Amity University of Science and Technology
 10. MCA in Artificial Intelligence and Machine Learning by Chandigarh University
 11. B.Tech (Hons) Computer Science and Engineering- Artificial Intelligence and Machine Learning by University of Petroleum and Energy Studies
 12. Post Graduate Diploma in Artificial Intelligence and Machine learning by DIT University
 13. M.Tech in Artificial Intelligence by IISc Bengaluru
 14. PG Diploma in Machine Learning and AI, Indian Institute of Information and Technology Bangalore
 15. Advanced Certification in AI and Machine Learning, Indian Institute of Information and Technology, Hyderabad
 16. AI Intelligence Foundation Program, Pearson Professional
 17. PG Program in AI and Machine Learning, Great Learning
 18. Full Stack Machine Learning by AI Program, Jigsaw Academy
 19. Applied AI and Machine Learning-Specialization, AI & Deep Learning with Python, Analytixlabs
 20. Artificial Intelligence Engineer Master’s Program, Simplilearn 
 21. PG Program in Artificial Intelligence and Machine Learning, Edureka 
 22. Applied Machine Learning Course, Applied AI Course

  1. Fundamental of Artificial Intelligence
 2. Human Language Technologies
 3. Intelligence Systems for Pattern Recognition
 4. Concepts of Machine Learning
 5. Smart Applications
 6. Cloud Computing
 7. Application of Artificial Intelligence 
 8. Semantic Web
 9. AI Systems
 10. Network Analysis
 11. Computational Modelling of Complex Systems
 12. Web Ontology Language
 13. Robot Navigation
 14. Visions in Humans and Robots
 15. Sensor for Robotics
 16. Computational Mathematics for learning and data analysis
 17. Robotics

  1. Expert systems (e.g., medicine, science, engineering)
 2. Natural language processing,
 3. Speech recognition
 4. Machine vision.
 5. Advanced web search engines (e.g., Google),
 6. Recommendation systems (used by YouTube, Amazon and Netflix),
 7. Self-driving cars (e.g., Tesla),
 8. Driving internet traffic
 9. Targeted advertising (AdSense, Facebook),
 10. Virtual assistants (such as Siri or Alexa)
 11. Autonomous vehicles (including drones and self-driving cars),
 12. Automatic language translation (Microsoft Translator, Google Translate),
 13. Facial recognition (Apple's Face ID or Microsoft's DeepFace),
 14. Image labeling (used by Facebook, Apple's iPhoto and TikTok)
 15. Spam filtering.
 16. Automated decision-making

 Artificial intelligence is the simulation of human intelligence processes by machines, especially computer systems.

It is a new springing field of computer science which aims to create unique technologies which can imitate human brains and ultimately reduce manual tasks.

 It can simply be understood as a field which involves core concepts of computer science and strives towards building and functioning extraordinary machines capable of doing tasks that are performed by human beings.

Artificial intelligence (AI) is intelligence demonstrated by machines.

 HSC Science with PCMB

CET Score in PCM

  • B. Tech Agriculture is an undergraduate degree programme in Agriculture.
 • Its duration is 4 years.
 • The course is designed to help students learn the use of automation and technology for agriculture practices and food processing.
 • This course is there to understand the use of technology in the field of agriculture.

  1. College of Agriculture , Pune
 2. Yashwantrao Chavan College of Agriculture ,Satara  
 3. College of Agriculture , Dhule
 4. Punyshlok Ahilyabai Holkar Krishi Mahavidyalay , Ahmednagar
 5. College of Agriculture , Jalgaon
 6. College of Agriculture , Nandurbar
 7. College of Agriculture , Parbhani
 8. College of Agriculture , Osmanabad
 9. College of Agriculture , Jalana
 10. College of Agriculture , Beed
 11. College of Agriculture , Latur
 12. Anand Niketan College of Agriculture , Chandrapur

 10+2 Science with PCMB

50 % in HSC

Appeared for MHT-CET Entrance with non zero score in CET.

  • Technical Skills
 • Strong awareness of safety
 • Industry Expertise
 • Presentation skills
 • Communication skills
 • Listening skills
 • Leading skills
 • Critical thinking skills
 • Problem Solving
 • Teamwork
 • Hard Work
 • Time Management
 • Strong analytical Skills
 • Mathematical skills
 • Quick Decisions
 • Logical Thinking
 • Quality Concern
 • Accuracy
 

  1. Certification in aerodynamics
 2. Certification in aerospace structures and materials
 3. Certification in astronauts and human space flight
 4. Certification in guidance and control
 5. Certification in applied aerospace manufacturing
 6. Certification in aviation maintenance
 7. Certification in technical engineer program
 8. Certification in aircraft maintenance
  1. Self-flying planes
 2. Satellite-based in-flight connectivity
 3. Zero fuel aircraft
 4. Structural health monitoring
 5. Smart automation and blockchain
 6. Advanced space propulsion technologies
 7. Enhanced security over the network in the aviation industry
 8. Artificial intelligence in the aviation field
 9. Electrically powered airplane
 10. Hypersonic jet engines
 11. Flying cars
 12. Facial scanning ticket technology
 13. Robotics and autonomous vehicles
 14. Cybersecurity

  1. Engineering Graphics
 2. Aircraft Structures
 3. Solid Mechanics
 4. Aircraft Design Project
 5. Elements of Aeronautics
 6. Computer-Aided Simulation
 7. Strength of Materials
 8. Quality Management
 9. Flight Dynamics
 10. Vibrations and Elements of Aeroelasticity
 11. Manufacturing Technology
 12. Composite Materials and Structures
 13. Aero Engineering Thermodynamics
 14. Aircraft Materials and Processes
 15. Fluid Mechanics and Machinery
 16. Aero Engine and Airframe1.INDIAN INSTITUTE OF TECHNOLOGY – [IITKN], KANPUR
2.INDIAN INSTITUTE OF SPACE SCIENCE AND TECHNOLOGY – [IIST], THIRUVANANTHAPURAM
3.MADRAS INSTITUTE OF TECHNOLOGY- [MIT], CHENNAI
4.DAYANANDA SAGAR COLLEGE OF ENGINEERING – [DSCE], BANGALORE
5.SATHYABAMA INSTITUTE OF SCIENCE AND TECHNOLOGY [SIST], CHENNAI
6.ACHARYA INSTITUTE OF TECHNOLOGY – [AIT], BANGALORE
7.INDIAN INSTITUTE OF TECHNOLOGY MADRAS – [IITM], CHENNAI
8.ANDHRA UNIVERSITY, COLLEGE OF ENGINEERING – [AUCE], VISAKHAPATNAM
9.SASTRA UNIVERSITY [SU], THANJAVUR
10.BANNARI AMMAN INSTITUTE OF TECHNOLOGY – [BIT], SATHYAMANGALAM
11.MLR INSTITUTE OF TECHNOLOGY – [MLRIT], HYDERABAD
12.MANIPAL INSTITUTE OF TECHNOLOGY – [MIT], MANIPAL
13.HINDUSTAN INSTITUTE OF TECHNOLOGY AND SCIENCE – [HITS], CHENNAI
14.KUMARAGURU COLLEGE OF TECHNOLOGY – [KCT], COIMBATORE
15.B.S. ABDUR RAHMAN CRESCENT INSTITUTE OF SCIENCE & TECHNOLOGY – [BSAU], CHENNAI  • Commercial aviation industry
 • Government defence forces
 • Flight crew in both commercial and defence aviation
 • Research institutes
 • Space exploration centres. 1. HAL,
 2. NAL,
 3. Defence services,
 4. ISRO,
 5. DRDO,
 6. Taneja Aerospace,
 7. Mahindra Aerospace,
 8. GE

  1. The aeronautical engineers are mainly responsible for creation of safer and more energy efficient economical methods for travelling including aircraft, helicopters, satellites, missiles and spacecrafts.
 2. This is concerned with science of propulsion and aerodynamics.
 3. It also involves the development and selection of materials and equipment that are utilized in aircraft.
 4. Aero engineers bring concept into reality by emphasizing on the design of aerofoils (wings).
 5. Propulsion is another aspect in aeronautical engineering. The force of propulsion helps an airplane to remain in flight, and encompasses the design and development of engines.
 6. These two basic principles are considered when choice of material for aircraft design, strength and weight.
 7. Selection of material is a crucial area of specialization for the aeronautical engineering.
 8. Specialisations include Structural designing, Flight mechanic and control system, Aerodynamics, Instrumentation and communication, Manufacturing and maintenance.Aeronautical Engineering  is the activity of designing, developing and constructing of machine planes that can fly, as commonly known by aircraft.Private University

Private university has to follow the rules and regulations of UGC (University Grant Commission).

Deemed University

Deemed University is an autonomous body.

They decide their own fee structure and are permitted to give their own degree.

They may not follow the norms of UGC.